फार्मसी क्षेत्रात आहेत करिअरच्या अनेक संधी !! – डॉ. मनोजकुमार एम नितळीकर

बारावी हा विद्यार्थ्यांच्या जीवनातला एक खूप महत्त्वाचा टप्पा आहे. बारावीनंतर घेतलेले अभ्यासक्रम भविष्यात विद्यार्थ्यांच्या कारकिर्दीचा पाया रचतात. म्हणूनच, विद्यार्थ्यांना करिअरच्या महत्त्वपूर्ण पर्यायांची माहिती असणे आवश्यक आहे. चांगले करिअर घडवण्यासाठी शिक्षण सर्वात महत्त्वाचे आहे. त्यांच्या दृष्टीने कोणता अभ्यासक्रम चांगला आहे किंवा Read More …